न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी वतीने पिंपळे गुरव, काँग्रेस कमिटी वतीने महाविकास आघाडीचा विचारानी तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. ह्या विचाराने एआरएस अल्बा ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप केले. सांगवी पोलिस स्टेशन तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सौरभ शिंदे व रोहित शेळके यांना पण ह्या औषधे वाटप केलं.
कोविड-१९ ह्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बा ३० या होमिओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे. सध्या लाकडाऊनमुळे तेही काम मिळत गेले. रेशनच्या धान्यावर चूल पेटत आहे. ४२ वर्षाच्या मुलाची शुश्रूषा करण्याची वेळ त्यांचावर आली आहे. सगळे त्या माऊलीला पहावे लागते, पण आता वय झाले त्यांना होत नाही. आता त्यांना स्वं राजीव गांधी प्रतिष्ठान वतीने घरगुती वस्तू व धान्य दिले व आर्थिक मदत करण्यात आली.
काळेवाडी फाटा येथील अशोका सोसायटी रुख्मिणी करोते व त्यांचा मुलगा उमेश करोते रहात आहे. वडील महावितरणामध्ये वाहन चालक होते, त्यांचे निधन झाले आहे. अशा अनेक कुटुंबाला लाकडाऊन चा काळात प्रतिष्ठानच्या वतीने मदत केली.