न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- डुडुळगाव येथील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक दिवसाचे स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. अण्णा भाऊ साठे नगर येथील शुभश्री डेव्हलपमेंट जवळील कचऱ्याच्या ढिगायावर अर्भक टाकून दिले जाते.
या प्रकरणी अनिल बाबूराव देशमुख (वय ५३) या पोलीस कर्मचाऱ्याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.















