न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती आणि शिक्षण समितीवर सदस्यांची आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नियुक्ती करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या.
नियुक्त झालेल्या नगरसदस्यांची नावे समिती आणि पक्ष निहाय खालीलप्रमाणे –
विधी समिती –
स्वीनल कपिल म्हेत्रे, वसंत प्रभाकर बोराटे, संगिता राजेंद्र भोंडवे, सुजाता सुनिल पालांडे, सीमा दत्तात्रय चौगुले (भारतीय जनता पार्टी), अनुराधा देविदास गोफणे, सुलक्षणा राजू धर, पौर्णिमा रविंद्र सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अमित राजेंद्र गावडे (शिवसेना)
महिला व बाल कल्याण समिती –
योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे, सविता बाळकृष्ण खुळे, चंदा राजू लोखंडे, माधवी राजेंद्र राजापुरे, निर्मला मनोज गायकवाड (भारतीय जनता पार्टी), गीता सुशील मंचरकर, निकिता अर्जुन कदम, मंगला अशोक कदम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अश्विनी गजानन चिंचवडे (शिवसेना)
शहर सुधारणा समिती –
साधना अंकुश मळेकर, प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे, अनुराधा गणपत गोरखे, सुनिता हेमंत तापकीर, शारदा हिरेन सोनवणे (भारतीय जनता पार्टी), वैशाली ज्ञानदेव घोडेकर, संगिता प्रभाकर ताम्हाणे, प्रज्ञा महेश खानोलकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सचिन सुरेश भोसले (शिवसेना)
कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती –
अश्विनी संतोष जाधव, केशव हनुमंत घोळवे, उत्तम प्रकाश केंदळे, शैलेश उर्फ शैलेंद्र प्रकाश मोरे, बाळासाहेब नामदेव ओव्हाळ (भारतीय जनता पार्टी), हिरानंद उर्फ डब्बू किमतराम आसवानी, अपर्णा निलेश डोके, प्रविण महादेव भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), रेखा राजेश दर्शले (शिवसेना)
शिक्षण समिती –
सारिका शिवाजी सस्ते, प्रियांका प्रविण बारसे, मनिषा प्रमोद पवार, माया संतोष बारणे, तुषार गजानन कामठे (भारतीय जनता पार्टी), मोरेश्वर महादू भोंडवे, स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे, भाऊसाहेब सोपानराव भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अश्विनी विक्रम वाघमारे (शिवसेना)
नवनिर्वाचित समिती सदस्यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले.