न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १५ डिसें.) :- चिंचवडगावातील जेष्ठ माता अलका पांडुरंग पडवळ (वय ६३) यांचे हदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले आहे.
त्यांचे मागे त्यांचे पती पांडुरंग दगडु पडवळ, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नवतरुण मंडळाचे सल्लागार विश्वनाथ उर्फ बंडू पडवळ यांच्या त्या मातोश्री होत.












