न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ३० जानेवारी) रोजी ११० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील चिंचवडमधील ३० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १००२२७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६५१९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८०७ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















