न्युज पीसीएमसी नेटवर्क : आगामी 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इव्हीएमवरून राजकीय पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचे दिसत आहे. याच दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी इव्हीएमबाबतच्या सर्व राजकीय पक्षांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत आयोग गंभीर असून निवडणुकीपूर्वी त्या सोडवल्या जातील, असा विश्वास दिला. मतपत्रिकेद्वारे मतदान घेतल्यास परत मतदानकेंद्र बळकवले जाण्याचे सत्र सुरू होईल, असे रावत म्हणाले.
..तर परत मतदान केंद्र बळकावण्याच्या घटना होतील : रावत












