- शहरात कोविशिल्डचे ३१०० तर कोव्हॅक्सिन लसीचे १७१० डोस वाया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत आहे. मनपामार्फत आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
त्यासाठी समन्वयक म्हणून उपायुक्त स्मिता झगडे (मो.नं. ७८८७८९३०७७) हे काम पहात आहेत. तसेच जिल्हाधिकारी स्तरावरुन एक समिती स्थापन करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करुन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
एस.बी. पाटील सह आयुक्त, एफडीए – मोबाईल नं. ९३२६०३५७६७, पी. एम. पाटील सहा. आयुक्त एफडीए – ९८६७४२५८५७, ८९२८४३४१३०, ठाकरे सहा. आयुक्त एफडीए – ९८२२०३४३११, परतवार सहा. आयुक्त एफडीए – ९९८७४२५८५९.
शहरातील कोविड लसीकरण स्थिती
लस साठा कोविशिल्ड कोव्हॅक्सिन
प्राप्त झालेला साठा ३१११०० ३८४००
वाटप झालेला साठा ३१०८९० ३२६१०
शिल्लक साठा ( CVS ) २१० ५७९०
वाटप टक्केवारी ९९.९३% ८४.९२%
Under Pipline Stock ८८२२ ९३५०
वाया गेलेले डोस ३१०० १७१०
मनपा शिल्लक डोस ९०३२ १५१४०
Central Vaccine Store Under Pipline Stock

















