न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २७) रोजी १९८५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २३७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २०३९४५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७७५२४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २७७६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३७ पुरुष – पिं. गुरव (८१,६६,८८ वर्षे), थेरगाव (३९,३५,५९,७५, ४८ वर्षे), भोसरी (८३,७०,४५वर्षे), निगडी (६५,३९,८७ वर्षे), चिखली (४६ वर्षे), पिंपरी (६८,४८,७२,७३,७०,५०, ६३, ७१ वर्षे), सांगवी (६०,५५,५६ ,७७ वर्षे), चिंचवड (७५,६५,६५ वर्षे), संत तुकारामनगर (७१ वर्षे), वाल्हेकरवाडी (७२ वर्षे), दिघी (७० वर्षे), किवळे (३५ वर्षे), काळेवाडी (४९ वर्षे), फुगेवाडी (५४ वर्षे), च-होली (५२ वर्षे), १६ स्त्री- पुनावळे (४८ वर्षे), पिं. गुरव (५३,६३ वर्षे), सांगवी (७३ वर्षे), दिघी (८१,६० वर्षे), भोसरी (६२ वर्षे), आकुर्डी (४३ वर्षे), मोशी (५४,५२ वर्षे), निगडी (३६ वर्षे), काळेवाडी (७१ वर्षे), रहाटणी (४८ वर्षे), बोपखेल (६० वर्षे),चिंचवड (७४ वर्षे), च-होली (६४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २८ पुरुष – मुळशी (५५ वर्षे), वडगाव (६०वर्षे), दौंड (७२वर्षे), कोंढवा (३३,६८ वर्षे), जुन्नर (४०,५७,४५ वर्षे), मावळ (८३वर्षे ), पुणे (६०,७८,४५,७८,४४, ५७, ४२,६९ वर्षे), नारायणगाव (३० वर्षे), खडकी (६० वर्षे), बोपोडी (५५ वर्षे), लोहगाव (८२,३४ वर्षे), फुरसुंगी (७९ वर्षे), कासारसाई (५५ वर्षे), वाघोली (४५,४५ वर्षे), कोथरुड (८२ वर्षे), वाजेवाडी (३३ वर्षे) १० स्त्री – वारजे (५६ वर्षे), पुणे (७४,५७,२८ वर्षे), हाडपसर (३०,३६ वर्षे), आळंदी (७१ वर्षे), खेड (४१ वर्षे), वाघोली (७३ वर्षे), चाकण (७६ वर्षे) येथील रहिवासी आहे.आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १८ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – १७४, ब – ३२५, क – २१६, ड – ३३५, इ – ३१२, फ – १९३, ग – २३८, ह – १९२, एकुण – १९८५.


















