- आज ११३४ जणांना बाधा; ३९ रुग्णांचा मृत्यू तर, १९६५ जणांना डिस्चार्ज…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १०) रोजी ११३४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २३१३५७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २०६९८८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३३७८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ३९ एवढी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २६ पुरुष–चिखली (७६,६९,५४वर्षे), निगडी (६२,५९,७७वर्षे), दिघी (३३,३६वर्षे),पुनावळे (७६वर्षे), भोसरी (६५,४७,४९वर्षे), पिं. निलख (३९वर्षे), तळवडे (६२वर्षे), वाल्हेकरवाडी (७५वर्षे), किवळे (६५वर्षे), पिं. गुरव (७३वर्षे), वाकड (६९वर्षे), फुगेवाडी (५५वर्षे), पिं. सौदागर (४१,४७,६६वर्षे), मोशी (३४वर्षे), पिंपरी (७४,४०वर्षे), थेरगाव (५४वर्षे)१३स्त्री–निगडी (५९वर्षे), पिंपरी (५९, ५२, ७१वर्षे), मोशी (३६वर्षे), दिघी (५३वर्षे), च-होली (७०वर्षे), पिं. गुरव (७७वर्षे), आकुर्डी (२८वर्षे), बोपखेल (५३वर्षे), चिखली (६३वर्षे), भोसरी (६८वर्षे), चिंचवड(५०वर्षे)येथीलरहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २१पुरुष–देहूगांव(४७वर्षे), शिक्रापुर (८८, ५८वर्षे), बारामती (५७वर्षे), शिरुर (७४, ६८, ४७वर्षे), रायगड (४५वर्षे), विश्रांतवाडी (६६, ७१वर्षे), खेड (३२वर्षे), संगमनेर (४०वर्षे), देहूरोड (६३वर्षे), मुळशी (५५वर्षे), पुणे (३१वर्षे), वानवरी (६०वर्षे), वारजे (४८वर्षे), माजरी (६२वर्षे), मावळ (५७वर्षे), चाकण (४०वर्षे), वडगाव (५२वर्षे)०४स्त्री–देहुरोड (४४वर्षे), खराडी (७४वर्षे), आंबेगाव (८६वर्षे), विश्रांतवाडी (७६वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०७ मृत्यु झालेलेआहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ -७७, ब – १९२, क – १६६, ड – १७३, इ – १५१, फ – १६७, ग – ११८, ह – ९० एकूण ११३४.