- चिंचवडमधील घटना; आरोपी अटकेत….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी (दि. २१) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जानेवारी २०२० ते ४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान चिंचवड परिसरात ही घटना घडली. नितीन अशोक सोळंके (वय २७, रा. दळवीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. दाखल फिर्यादी वरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.


















