न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १२) रोजी २४० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २५३७१३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २४७१७६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४२१७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०७ एवढी आहे.


















