न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
उद्या बुधवार दि. ३० जून २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि. ३० जून २०२१ रोजी बंद राहतील.
















