- ‘कोविशिल्ड’ ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. २४) रोजी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. प्रत्येक कोविड-१९ लसीकरण केंद्रावर एकुण ३०० लाभार्थीक्षमते इतका डोस दिला जाईल. या अनुषंगाने कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अंकुशरावलांडगे नाटयगृह, भोसरी खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड येथे डोस मिळेल.
पहिला डोस हा १३० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व २० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दूसरा डोस हा १३० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व २० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीयKIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येणार आहे. त्यापैकी २६० लाभार्थ्यांचे लसीकरण कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांसाठी देणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल. प्रायोगिक तत्वावर पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या ४० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
तसेच उद्या ‘कोविशिल्ड’लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना, संजय काळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) घरकुल दवाखाना चिखली भानसे स्कुल, यमुनानगर तळवडे समाजमंदीर शाळा
आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ नेहरुनगरउर्दु शाळा संत ज्ञानेश्वरक्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी सखुबाई गार्डन, भोसरी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपतीशाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) पंडित जवाहरलाल नेहरुशाळा, च-होली पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकरवस्ती मारुतीगेणुकस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी पिंपळेगुरवमाध्यमिक शाळा निळुफुलेनाटयगृह, पिंपळेगुरव अण्णासाहेबमगर शाळा,पिंपळे सौदागर नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपा शाळा वाल्हेकरवाडी या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर- ज्यांनी कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेले आहे अशांना सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
तसेच फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’लसीचापहिलाडोसवदुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेगडेवार जलतरण तलावशेजारी इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर स्वामी विवेकानंदबॅडमिंटनहॉल, शिवतेज नगर नुतनशाळा, ताम्हाणेवस्ती रुपीनगर ठाकरे शाळा प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती मनपा शाळा खराळवाडी दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी क्वालिटीसर्कल, भोसरी नवीन भोसरी रुग्णालय गंगोत्रीपार्क, दिघी पिं.चिं.मनपा शाळा वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग कासारवाडी दवाखाना शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजीलॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन सेक्टर नं.२९, आठवडाबाजाराजवळ, रावेत मानसरोवरगुरुव्दारा, वाल्हेकरवाडी प्रेमलोक पार्क दवाखाना लसीकरण केंद्रांवर सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणीव्दारे सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत लसीकरण करण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्वामीविवेकानंदबॅडमिंटनहॉल, जिजामातापार्क, फुलेनगर अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० क्षमतेने देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थी क्षमेतेने देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरणासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगररुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.