- ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा मोफत डोस उपलब्ध…
- अधिकृत लसीकरण केद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२१) :- ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थींना मंगळवारी (दि. ३) रोजी फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत महापालिकेच्या कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, जुने जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड येथे डोस मिळेल. एकुण १०० लाभार्थीक्षमतेइतका डोस मिळेल. दूसरा डोस हा ८० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व २० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
तसेच उद्या फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. हा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेगडेवार जलतरण तलावशेजारी इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर, नुतन शाळा, दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल क्वालिटीसर्कल, भोसरी गंगोत्रीपार्क, दिघी नवीन भोसरी रुग्णालय पिं.चिं.मनपा शाळा वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग कासारवाडीदवाखाना शंकुतलाशितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजीलॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा प्रेमलोक पार्क दवाखाना फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन सेक्टर नं.२९, आठवडाबाजाराजवळ, रावेत या केंद्रावर ‘कोविशिल्ड’ फक्त दुसरा डोस क्षमता १०० फक्त दुसरा डोस हा ८० ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणी पध्दतीने व २० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर या लसीकरण केंद्रावर ‘कोव्हॉक्सीन’ पहिला डोस लाभार्थी क्षमता
१०० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग व ‘कोव्हॉक्सीन’ दुसरा डोस लाभार्थी क्षमता १०० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने देण्यात येईल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, जुने जिजामाता रुग्णालय, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणीव्दारे कोव्हॉक्सीन’ पहिला डोस १०० लाभार्थी व दुसरा डोस ९० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणीव्दारे व १० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि.०३/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट,बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी लसीकरण केंद्रावर दि.०३/०८/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरणासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.