न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- चिंचवड येथील ज्ञानदेव धोंडीबा जगताप (७६) यांचे रविवारी (दि. २२) रोजी मोहननगर येथे दुःखद निधन झाले. चिंचवड येथील एक्साईड बॅटरी कंपनीत ते नोकरीस होते.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप यांचे ते वडील होतं.