न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२१) :- कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि. १६ जानेवारी २०२१ पासून वय १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे.
उद्या बुधवारी (दि.२५) रोजी कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व मोफत लसीकरण केंद्रे बंद राहतील.












