न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- पांडुरग शिवाजी भोईर वय ६० वर्षे, यांचे (दि. २१) रोजी निधन झाले. ते श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचे मार्गदर्शक होते.
त्यांच्या मागे आई, तीन भाऊ, एक बहिण, पत्नी, विवाहीत मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. नगरसेवक सुरेश भोईर यांचे मोठे बंधु होत.