न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जाने.) :- शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने सोमवार (दि. १४) रोजी खालापुर तालुका अध्यक्षपदी छगन मुलाराम राठोड यांची निवड करण्यात आली.
खोपोली नगरपालिका उपनगराध्यक्ष राजु गायकवाड व शिवसेना शहरप्रमुख सुनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले व प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी ही निवड केली.
महाराष्ट्र शिव वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष तथा मावळ विधानसभा समन्वयक महेश केदारी, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सदस्य मारूती म्हके, पिंंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शिवसेना उपशहरप्रमुख प्रसाद वाडकर, मोहन केदार, रामभाऊ पवार, राजु गोयल, प्रमोद अस्वले आदी शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.











