न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या श्रद्धा पोखरकरची प्रथमच होणाऱ्या यंदाच्या महिलांच्या आयपीएल चॅलेंजर स्पर्धेत ट्रेलब्लेझर संघात निवड झाली आहे.
श्रद्धा पोखरकर गेली ५ वर्षे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये क्रिकेटचे धडे गिरवतेय. जुन्नरमधल्या खेडेगावातून आलेली श्रद्धा हिचे राॅ टॅलेन्ट क्रिकेट सिझन बाॅलने पहील्यांदाच अकॅडमीमध्ये सुरू झाले.
तील डाव्या हातानी मध्यम गतीने गोलंदाजी करायची आवड आहे. Out swing बरोबर Sharp in Swing ची कला लवकरच शिकली. U23 नंतर महाराष्ट्र सिनियर टिममधे सातत्याने योगदान देतेय.