न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०२) रोजी २१२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३६२४८६ वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५७४६६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६२४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.















