न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२२) :- मुलीशी बोलण्यासाठी आरोपीने तीचा पाठलाग केला. फिर्यादीच्या मोबाईलवरुन पिडीत मुलीशी बोलण्याकरीता फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पिडीत मुलगी घरासमोर उभी असताना आरोपीने मुलीबरोबर अश्लील कृत्य करीत पळुन गेला आहे.
हा प्रकार (दि. २५/१०/२०२२) रोजी पुर्वी एक महिन्यापासुन अंकुश चौकाजवळील झोपडपटटीलगत स्पाईन रोड, निगडी येथे घडला. पोलिसांनी आरोपी अमोल शिवराज बिराजदार (वय २२ वर्षे, रा. मु.पो. सांगवी ता. निलंगा, लातुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहे.
















