न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- चऱ्होली परिसरातील श्रीमती हिराबाई सूर्यकांत काळजे यांचे आज शनिवारी (दि. २६) रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचा दशक्रिया विधी उद्या रविवारी (दि. २७) रोजी सकाळी आठ वाजता चऱ्होली बु. येथील इंद्रायणी नदी काठी होणार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. महापौर नितीन आप्पा काळजे यांच्या त्या चुलती होत.