न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जानेवारी २०२२) :- व्हॉटस्अप नंबरवर फिर्यादी महिलेचा प्रोफाईल फोटोचा वापर केला. फिर्यादीच्या फोटोसोबत सेक्स कंन्टेट असणारे दोन व्हिडीओ प्रसारीत केले. त्यामुळे फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली.
हा प्रकार (दि. ७) फिर्यादीच्या राहत्या घरी, रात्री २०.२९ वाजता लोंढेवाडा, भोसरी येथे घडला. ४० वर्षीय महिला फिर्यादीने व्हॉटस्अप वापरकरता मोबाईल क्रमांक ९६४९७१२४५४ च्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















