न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- मुलगी ही तिची आई सह आरोपी महिलेच्या सोबत तिच्या आईच्या आरोपी मित्राकडे राहत होती. आरोपीने फिर्यादीची पत्नी सह आरोपी २ यांच्यासमोर मलीचे कपडे काढून तिच्या बरोबर अश्लील हरकत केली. तसेच मुलगी कपडे बदलत असताना तिचे फोटो काढले. मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
तसेच फिर्यादीची पत्नी सहआरोपी २ हिने घडला प्रकार कोणाला सांगितला तर मी फाशी घेईन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि १०/०२/२०२२ ते दि. ०७/१२/२०२२) दरम्यान वेळोवेळी सिध्दी होमस, चक्रेश्वर रोड, चाकण येथे वेळोवेळी घडली. पुरुष फिर्यादी वय ३५ वर्ष यांनी आरोपी सुरज अजगर चोधरी, महीला आरोपी यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















