न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी परभणी येथे जाहीर करण्यात आली. या कार्य कारिणीमध्ये पिंपरी चिंचवडमधील सदस्यांची वर्किंग कमिटीमधील संबंधित कामांसाठी निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे…
दिलीप कुलकर्णी – सरचिटणीस, पुष्कराज गोवर्धन – उपाध्यक्ष, सुभाष शर्मा – सचिव, मुकुंद कुलकर्णी – सचिव, पवन वैद्य -सचिव, प्रभाकर्ण – उद्योजग आघाडी उपाध्यक्ष, सत्यनारायण – उपाध्यक्ष वकील आघाडी, दिलीप जोशी – कार्यकारी समिती सदस्य, प्रशांत कुलकर्णी – कार्यकारी समिती सदस्य, संजय कुलकर्णी – कार्यकारी समिती सदस्य, संजय परळीकर – कार्यकारी समिती सदस्य, सुहास पोहपळे – कार्यकारी समिती सदस्य, अंतरा देशपांडे – सचिव (महिला आघाडी), शर्मिला महाजन – सचिव (महिला आघाडी), सुषमा वैद्य – कार्यकारणी सदस्य (महिला आघाडी).














