न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च) :- शिवशाही व्यापारी संघ सोल्हापुर जिल्हा अध्यक्षपदी जिवन बिभीषन राऊत, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा अध्यक्षपदी सुदर्शन कालिदास गोऱ्हे यांची तर शिवशाही महीला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी सुनिता खंडाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच शिवशाही व्यापारीसंघ टेंभूर्णी शहर अध्यक्ष रविंद्र राऊत, पुणे शहर महिला उपाध्यक्षपदी महादेवी जवाळकोटे, तसेच खडकवासला विधानसभा मतदासंघ महिलाअघाडी अध्यक्षपदी संगिता नाईक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, गोरख पाटील, प्रविण जगताप, शिवसेना टेंभूर्णी शहरप्रमुख सुरेश लोंडे, उपशहरप्रमुख संतोष खैरमोडे, प्रशांत सोनवने, युवासेनेचे शहरप्रमुख कुलदिप पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.















