- सर्वसाधारण उमेदवारांना फटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२३) :- मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे या शहरांसह ४७ गावच्या पोलिस पाटील पदांची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. सर्वसाधारण पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक भावी पोलिस पाटलांना या आरक्षणात फटका बसला आहे.
मावळ तालुक्यातील निघालेली सोडत पुढीलप्रमाणे…
वडगाव मावळ (अनुसूचित जाती), तळेगाव दाभाडे (अनुसूचित जाती महिला), नवलाख उंबरे (अनुसूचित जमाती), जांभवडे, (भटक्या जमाती). शिरे (भटक्या जमाती), कातवी (इतर मागास प्रवर्ग महिला), बोरिवली (आर्थिकदृष्ट्या घटक महिला), वडेश्वर (अनुसूचित जमाती), घोणशेत (सर्वसाधारण), राखसवाडी (सर्वसाधारण महिला), कुसगांव खु. (भटक्या जमाती), कुणे ना. मावळ. (अनुसूचित जाती महिला) ना. मा. सदापूर (सर्व साधारण), खामशेत (भटक्या जमाती) वेल्हवळी (सर्वसाधारण महिला), शिलाटणे (अनुसूचित जाती), बोरज (सर्वसाधारण), दुधीवरे (अनुसूचित जमाती), मालेवाडी (विमुक्त जाती), आपटी (भटक्या जमाती), गेंवडे आपटी (सर्वसाधारण)
आरक्षण जाहीर झालेली गावे, आरक्षण…
वेळसे (सर्वसाधारण), कडधे (विषेश मागास प्रवर्ग), बेडसे (भटक्या जमाती महिला), करंज (भटक्या जमाती), ब्राह्मणवाडी बऊर (सर्वसाधारण महिला), भडवली (सर्वसाधारण), पानसोली (भटक्या जमाती), कोळेचाफेसर (अनुसूचित जमाती महिला), तुंग (भटक्या जमाती), माजगाव (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), आंबी (इतर मागास प्रवर्ग महिला), सोमाटणे (अनुसूचित जाती महिला), दारुंब्रे ( इतर मागास प्रवर्ग), चांदखेड, (अनुसूचित जाती), डोणे (विमुक्त जाती महिला), पाचाणे (इतर मागास प्रवर्ग महिला), कुसगाव पमा (इतर मागास प्रवर्ग महिला), खडकाळा (अनुसूचित जाती महिला), कुसगाव बु (अनुसूचित जाती महिला), चलवण (अनुसूचित जमाती महिला), तुंगार्ली (भटक्या जमाती), भुशी (अनुसूचित जाती महिला) वडेश्वर (अनुसूचित जमाती), जांभवडे (भटक्या जमाती), शिरे (भटक्या जमाती) या गावांचा समावेश आहे.















