न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- ”मी दिल्ली कस्टम ऑफिसमधुन बोलतोय” असे हिंदीत सांगून ‘शिवकुमार ने आपके लिये पार्सल भेजा है’, पार्सल कलेक्ट करण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगतिले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी त्यांच्याकडून एकुण २९,२०,७०० रुपये ऑनलाईन घेतले.
फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. फसवणुकीचा हा प्रकार (दि. ८) रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास ते (दि. १३) रोजी दरम्यान सकाळी ११.०० वा. दरम्यान हिंजवडी फेज २ येथे घडला.
महीला फिर्यादी यांनी १) मो.बा.नं. ७६२७९३२५५४ वरिल मोबाईल धारक, २) 60454547357 Bank of maharastra, ३) 60457918047 Bank of maharastra, ४) 60450390468 Bank of maharastra, ५) 110129647862 Canara Bank, ६) 5472500101810001 karnataka Bank, ७) 110129333594 Canara Bank, ८) 110128517539 Canara Bank वरिल सर्व अकाउंट धारकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १०७३ / २०२३ भादवि कलम ४२०, ४०६ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि साळुंके तपास करीत आहेत.