- टास्कमधून उत्पन्नाच्या नादापायी महिलेची पाऊणकोटीची फसवणूक….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- हॉट्सअप मेसेजदारे व टेलिग्राम आयटी @Ananyaanu 023 यावरून गुगल मॅपवर वेगवेगळ्या हॉटेल्स व रेस्टॉस्ट यांना रिव्हू व रेटींग देण्याचा जॉब असल्याचे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. त्यांना वेगवेगळे टास्क देवून coinswitch या पोर्टलवर ते पुर्ण करण्यास सांगितले. टास्कमधील रक्कम काढण्यासाठी @ Varunpp1, @Sanjay898, @customer 028, @finance546 अश्या वेगवेगळया टेलिग्राम आयडीवरून संपर्क केला. फिर्यादीचा विश्वास संपादान करुन फिर्यादीला coinswitch या पोर्टलवर गुंतवणुक करण्यास सांगितले. टास्क पूर्ण करुन मिळणारी रक्कम परत करण्याचे भासवुन फिर्यादिकडुन वेळेवेळी एकुण रुपये ७१,८२,५२० रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०२ ते आजपावेतो) हिंजवडी फेज. ३ येथे घडला. फिर्यादी महिलेने आरोपी १) AnanyaAnu 023 टेलिग्राम युझर धारक २) Varunpp1 टेलिग्राम युझर धारक, ३) Sanjay898 टेलिग्राम युझर धारक, ४) @customer 028 टेलिग्राम युझर धारक, (५) (@finance 546 टेलिग्राम युझर धारक, ६) ८७९५३०७२५१ मोबाईल धारक, ७) यु.पी.आय आयडी नंबर ९५०५८१००५०@ible), ८) आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक १०६००५५००४९४, ९) खाते क्रमांक २०८००१०००८९८२९ (बैंकनावआठवतनाही), १०) यूपिआय आयडीवर mrdhanirandebbarma eazypay@icici, ११) पंजाब नॅशनल बँकचे खाते क्रमांक १५१८१०२१०००००५२४, १२) पंजाब नॅशनल बँकचे खाते क्रमांक ०९६३००२१०००१५१८४, १३) फेडरल बँकेचे खाते क्रमांक १३७००१००१६५६८७, १४) युपीआय आयडी, १५) आयसीआयसीआय बँक खाते क्रमांक ०१६१०५०१०२६४, १६) आयसीआयसीआय बैंक खाते क्रमांक ०२७९०५०९८१४१, १७) येस बँकचे खाते क्रमांक ००३९६३४०००१३४९, १८) फेडरल बँकेचे खाते क्रमांक २३४६०१००००६६२३, १९) पंजाब नॅशनल बँकचे खाते क्रमांक ०६८४००२२०००४२४६७, (२०) भूत मर्कटटाईल को. ऑप बँक लि. (एचडीएचसी०सीबीएमसीबीजे), २१) पंजाब नॅशनल बँकचे खाते क्रमांक १४०६१०२१०००००३४४ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी १०७४ /२०२३ भादवि कलम ४०६, ४२० प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुदळ पुढील तपास करीत आहेत.