न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- शासनाने प्रतिनियुक्तीने महापालिकेत आणखी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
देहू नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांची सहायक आयुक्त तर अंकुश जाधव यांची प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रशांत जाधव यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाचा तर अंकुश जाधव यांच्याकडे समाज विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.


















