न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिम्मित रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने एच. ए.येथील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे व व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, प्रदेश प्रवक्ते विक्रांत शेळके, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप, पश्चिम महाराष्ट्र सचिव समाधान गायकवाड, प्रमोद लोंढे, शमशोद्दिनगाझी शेख, करणं शिंदे उपस्थित होते













