न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व पदाधिकारी आदी उपस्थित होते.











