- महापालिकेकडून पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२४) :- कासारवाडीतील पै. गुलीस्ताननगर, उर्दू शाळेसमोरील अंजुमन गुलशन ए मदिना मदरसा यांनी ०५.०० मी. X ०९.०० मी. X ०१ मजले = ४५.०० चौ. मी तळमजला आर.सी.सी बांधकाम विनापरवाना अनधिकृतपणे केले आहे.
याप्रकरणी चंद्रशेखर कुर्ले (उप अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांनी फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४१३/२०२४, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३९७ अ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोना/पाटोळे तपास करीत आहेत.