- पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील प्रतिष्ठित मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात वाचकांच्या मनात आदराचं स्थान प्राप्त केलेल्या ‘न्यूज पीसीएमसी’ चा सहावा वर्धानपन दिन मंगळवारी (दि. ०८) रोजी उत्साहात साजरा झाला.
कोणताही कार्यक्रम, डामडौल तसेच थाटमाट न करता साधेपणाने हा सोहळा संपन्न झाला. या दरम्यान शहरातील आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे तर काहींनी सोशल मिडियाद्वारे ‘न्यूज पीसीएमसी’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यात राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजक तसेच विविध दैनिकांसह ऑनलाईन मिडियाचे माध्यम प्रतिनिधी, पत्रकार बांधव आणि न्यूज पीसीएमसीवर प्रेम करणाऱ्या वाचकवर्गाचा मोठ्या संख्येने समावेश होता.
यांच्याकडून झाला शुभेच्छांचा वर्षाव…
खा. श्रीरंग बारणे, खा. अमोल कोल्हे, मा. खा. आढळराव पाटील, आ. महेश लांडगे, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, आ. अश्विनी जगताप, आ. आण्णा बनसोडे, आ. सुनील शेळके, आ. उमा खापरे, मा. आ. बाळा भेगडे, पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप, शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, उद्योजक संदीपशेठ काटे, भाजपचे अमित गोरखे, युवा नेते पांडाभाऊ साने, एएसएम शैक्षणिक संस्थेचे संदीप पाचपांडे, भाजपचे संदीप भिसे, एनसीपी स्कूलचे अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे, शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता, मा. नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपचे जेष्ठ नेते विलास मडिगेरी, मा. नगरसेवक शैलेश मोरे, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, प्रतिभा शैक्षणिक संस्थेचे दीपक शहा, यशदाचे सर्वोसर्वा वसंत काटे, आयआयबीएम कॉलेजचे अमोल भागवत, बिवेगा रियल्टीचे बिभीषण गायकवाड, मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते, अॅड. चंद्रकांत बुचडे, अॅड. राजेश पुणेकर, अॅड. विलास कुटे, अॅड. गोरखनाथ झोळ, अॅड. जयश्री कुटे, अॅड. गोरख लामखडे, अॅड. शिवाजी मोहिते, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, आयआयबीएमचे अमोल नखाते, बांधकाम व्यवसायिक अरुण गुप्ता, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मा. नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे, मा, नगरसेवक भीमा बोबडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शहर राष्ट्रवादीचे (अजित पवार) अध्यक्ष अजित गव्हाणे, मा. नगरसेवक राजेंद्र गावडे, शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख निलेश तरस, शहर राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, शहर कॉंग्रेसचे कैलास कदम, शहर ‘आप’चे चेतन बेंद्रे, मा. स्वी. नगरसदस्य दिनेश यादव, मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे, उद्योजक अशोककुमार पगारिया, मा. नगरसेवक वसंत बोराटे, प्राधिकरण कृती समितीचे डॉ. विजय पाटील, साई डेव्हलपर्सचे विलास शिंदे, शिवसेना उपशहर प्रमुख हरेश नखाते, केमिस्ट असोसिएशनचे विवेक तापकीर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, पवना सहकारी बँकेचे संचालक चेतन गावडे, देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, येलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच रंजीत गाडे, सुदुंबरे गावच्या सरपंच मंगल गाडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जगदीश शेट्टी, बांधकाम व्यवसायिक रवीशेठ लुंकड, बांधकाम व्यवसायिक महेश खिंवसरा, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सागर तापकीर, भाजप वाहतूक आघाडीचे दीपक मोढवे, मा. नगरसेवक प्रवीण भालेकर, जेष्ठ नेते सचिन साठे, मा, नगरसेवक गणेश भोंडवे, बांधकाम व्यवसायिक महेश बारणे, जनाधिकार संघटनेचे मजीद शेख, मा. नगरसेवक राजेंद्र लांडगे, शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर, मा. महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टचे गिरीश देसाई, दिनेश लिंगवत, कुमार धावणे, किरण चौधरी, बांधकाम व्यवसायिक विजय काटे, शिवसेनेचे नितीन बोंडे, महावितरणचे उपअभियंता पवार, मा. आ. गौतम चाबूकस्वार, अॅड. विशाल जाधव, रामभाऊ तावरे, अॅड. बाळासाहेब थोपटे, मा. नगरसेवक सागर गवळी, मा. नगरसेविका विनया तापकीर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर, मा. नगरसेवक शीतल शिंदे, शहर मनसेचे सचिन चिखले, बांधकाम व्यवसायिक श्रेयस पगारिया, शहर भाजपा व्यापारी आघाडीचे सहसंयोजक भरत सोलंकी, परिवर्तन आघाडीचे संजय जगदाळे, राष्ट्रवादीचे इंजि. देवेंद्र तायडे, विश्व श्रीराम सेनेचे लालबाबू गुप्ता, शुभम नखाते, राज तापकीर, संदीप वाघेरे, संजोग वाघेरे, विनोद तापकीर, सोमनाथ तापकीर, सागर कोकणे, हरीश तापकीर, राजू दौंडकर, चंद्रशेखर जाधव, संत संताजी जगनाडे महाराज ट्रस्टचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, हरीश नखाते, कैलास थोपटे, काळूराम नढे, राहुल भोसले, कोकण खेड युवाशक्तीचे रुपेश मोरे, युवा नेते तेजस नंदकुमार डेरे, किरण नढे, मारुती भापकर, मानव कांबळे, पत्रकार अमोल शित्रे, प्रदीप लोखंडे, मासाळ, ज्ञानेश्वर टकले, नामदे, अमोल काकडे, पंकज खोले, नंदुकुमार जाधव, विकास शिंदे, गुलामअली भालदार, लीना माने, विजय न्यायाधीश, मुकुंद वैद्य, प्रदीप गांधलीकर, प्रशांत साळुंखे, मनीषा जोशी, मंगेश सोनटक्के, गणेश हुंबे, भारत झाडे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे बापूसाहेब गोरे, दादाराव आढाव, सुनील कांबळे, सायली कुलकर्णी, संतलाल यादव, जितेंद्र गवळी, गणेश शिंदे, कलिंदर शेख, भीमराव तुरुकमारे, महेश मंगवडे, मुकेश जाधव, प्रीतम शहा, युनूस खतीब, अमोल डंबाळे, लक्ष्मण रोकडे, नानासाहेब कांबळे, बाळासाहेब ढसाळ, प्रवीण शिर्के, गणेश मोरे, रामभाऊ बनसोडे, दिलीप देहाडे, देवा भालके, सुरज साळवे, तसेच आदिक पाटील, शिवसेनेचे संभाजी शिरसाठ, स्वप्नील गाडे, संताजी मुळीक, संजय जराड, स्वप्निल नवथरे, रोहन कांबळे, गणेश वाबळे, संदेश पारकर, राहुल तावरे, अमृत यादव, महेश तावरे, यादव, कवितके मान्यवरांसह बहुसंख्य वाचकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
न्यूज पीसीएमसीच्या वतीने संपादकीय आणि जाहिरात विभागाकडून अशोक लोखंडे, संतोष जराड, सुरज करंडे, रजनी पानसरे आणि टीमने मान्यवरांचे आभार मानले.