न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 8 ऑक्टोबर 2024) :- महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांचे वडील कै. खुर्शीद सय्यद यांच नुकतच निधन झालं आहे.
त्यांचा अंत्यविधी आज मंगळवारी (दि. 8) रोजी यमुनानगर, निगडी दफनभूमी येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.
त्यांच्या अशा अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.












