न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२४) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे पुणे पुस्तक महोत्सवा अंतर्गत आयोजित ”शांतता…. पुणेकर वाचत आहेत” हा उपक्रम शाळेत घेण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक तास पुस्तक वाचन केले. विद्यार्थ्याच्या समवेत शिक्षकांनीही पुस्तक वाचन केले. वाचन चळवळ सक्षम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यातून आवड निर्माणसाठी विद्यार्थ्यांना विविध साहित्यकाची पुस्तके आणण्यासाठी सांगितलेली होती. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
















2 Comments
tlovertonet
I love your blog.. very nice colors & theme. Did you create this website yourself? Plz reply back as I’m looking to create my own blog and would like to know wheere u got this from. thanks
Watch NFL Online
fabuloso este conteúdo. Gostei muito. Aproveitem e vejam este site. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para se informar mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂