न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१६ डिसेंबर २०२४ ) :- पुणे येथे झालेल्या १९ वर्षा खालील महिला Tri- Series मध्ये – दक्षिण आफ्रिका, भारत ए आणि भारत बी ह्या संघादरम्यान क्रिकेट चे सामने नुकतेच पार पडले आहेत. भारताच्या ए संघाकडून खेळत असलेल्या भाविका अहिरेची ( फलंदाज/ यष्टीरक्षक) उत्तम खेळाची पावती म्हणून तीची निवड अशिया चॅम्पियनशिप स्पर्धे करिता करण्यात आली आहे. भाविका अहिरे हि कासारवाडी येथील असून, तिची निवड हि पिंपरी चिंचवड शहरासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
ही स्पर्धा संपल्यानंतर भाविका लगेच विश्व करंडक स्पर्धे करिता जाणार आहे. भाविकाच्या निवडी बद्दल तीचे, अहिरे परिवाराचे, भाविकाचे मेंटर – गुरु श्री . संजय हाडके सर, सौ. हाडके तसेच ओम साई क्रिकेट ॲकाडमी यांनी तिचे अभिनंदन करून भाविकाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

















2 Comments
tlover tonet
You actually make it seem so easy with your presentation but I find this matter to be actually something that I think I would never understand. It seems too complicated and very broad for me. I am looking forward for your next post, I will try to get the hang of it!
Watch Boxing Online
You have remarked very interesting points! ps nice site.