न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१६ डिसेंबर २०२४ ) :- व्हीपीचेस अकॅडमी शाहूनगर, चिंचवड आयोजीत खेळाडू आणि पालक यांच्याकडून वर्ल्ड चेस चॅम्पियन डी गुकेश याचे अभिनंदन करण्यात आले.
सिंगापूर येथे FIDE world chess championship 2024 या स्पर्धेत भारताचा डी गुकेश याने डिंग लर्न ला हरवून स्पर्धा जिंकली. याचे औचित्य साधून विपीचेस अकॅडमीचे खेळाडू आणि पालक यांनी शाहुनगर येथे विजयी रॅली काढली. रॅलीमध्ये स्थानिक नागरिकांचाही समावेश होता.
व्हीपीचेस अकॅडमीच्या संचालिका वंदना पोतदार यांनी खेळाडुंना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, बुद्धीबळ खेळावर निष्ठा व खेळामध्ये सातत्य असेल तर विश्वनाथ आनंद, प्रभ्यानंद व गुकेश सारखे खेळाडू बनू शकतो. रॅलीमध्ये वंदना पोतदार, रविंद्र काळे, अलका भावसार, विनोद होनमाठणे यांची उपस्थिती होती.












2 Comments
tlover tonet
I genuinely enjoy examining on this internet site, it has wonderful blog posts. “Don’t put too fine a point to your wit for fear it should get blunted.” by Miguel de Cervantes.
Live Nascar Series Stream
Este site é realmente fantástico. Sempre que acesso eu encontro coisas incríveis Você também vai querer acessar o nosso site e saber mais detalhes! informaçõesexclusivas. Venha descobrir mais agora! 🙂