न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- पिंपरी कॅम्प येथे दोघा कपडे व्यवसायिकांनी दुकानांमध्ये स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी अंडर आर्मर ब्रँड या कंपनीचे स्वामित्व असलेल्या तसेच त्याच नावाचा आणि चिन्हाचा बनावट टी-शर्ट आणि ट्रॅक्ट पॅन्ट विक्रीसाठी ठेवली.
तसेच ते त्यांची विक्री करत होते. याप्रकरणी दीपक पटेल यांनी चेतन पुजारी आणि बन्सीलाल पंजवाणी या दोघा कपडे व्यवसायिकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी दोघांच्या विरोधात कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोनि गुन्हे कापरे हे करीत आहेत.













1 Comments
tlover tonet
You made some decent points there. I did a search on the subject matter and found most people will approve with your blog.