न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२५) :- भुसा घेऊन मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आकुर्डीतील खंडोबा माळ येथील ग्रेड सेपरेटरमध्ये अचानकपणे थांबला.
त्यामुळे पोत्यात भरलेला ट्रकमधील भुसा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडला होता. या अपघातात तीन वाहने एकमेकांना धडकली. या घटनेमुळे काही काळ वाहतुक संथ झाली होती.












