न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०१९) :- भूषण रामकृष्ण पेडणेकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली.
पेडणेकर यांनी पुणे विभागातील मोठ्या ऑटोमोबाईल उद्योगातील कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील अधिक संबंध सुधारणे या विषयावर प्रबंध सादर केला होता. यासाठी डॉ. प्रसन्न देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.















