न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२५) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. बी. के. कांबळे, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व वक्ते म्हणून किरण माने हे होते तर, कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अरुण खरात, अॅड. किरण पवार, अॅड. चंद्रकांत लबडे, अॅड. मनीषा महाजन आदी उपस्थित होते.
सुप्रसिद्ध अभिनेते तथा शिव फुले शाहू आंबेडकरी विचारवंत किरण माने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती दिली व इतिहास वाचला गेला पाहिजे व समजला गेला पाहिजे याचे महत्त्व वर्तमानकाळात कसे होते हे पटवून दिल. यावेळी माजी अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, माजी अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर, माजी अध्यक्ष अॅड. प्रमिला गाडे, माजी उपाध्यक्ष अॅड. गोरख कुमार, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. अमोल खांडेकर, अॅड. राजरत्न जायब, अॅड. विश्वेश्वर काळजे, अॅड. मगर, अॅड. नारायण थोरात, अॅड. श्रीराम गालफाडे, अॅड. प्रताप कडूस, अॅड. नितीन कांबळे, अॅड. प्रताप साबळे, अॅड. प्रशांत बचूटे, अॅड. पवन गायकवाड, अॅड. नितीन क्षीरसागर, अॅड. नितीन तिडके, अॅड. तेजस चवरे, अॅड. सविता तोडकर, अॅड. वर्षा तिडके, अॅड. चांगुना काकडे, अॅड. पल्लवी कुन्हाडे, अॅड. सिंधू भोंडे, अॅड. विद्या शिंदे, अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. पूजा शिनगारे, अॅड. सारिका जॉन, अॅड. प्रिया चौधरी धावडे, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व वकील बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पांडूरंग शिनगारे, उपाध्यक्ष अॅड. अजय यादव, सचिव अॅड. संदिप तापकीर, महिला सचिव अॅड. संगीता रमेश कुशलकर, सहसचिव अॅड. पदमावती पाटील, खजिनदार अॅड. विशाल पोऊ, हिशोब तपासनीस अॅड. प्रेरणा हरेश चंदानी, सदस्य अॅड. सुषमा पाटील, अॅड. विजय भोंडे, अॅड. अक्षय चौधरी, अॅड. आरती कुलकर्णी, अॅड. पोर्णिमा मोहिते, अॅड. रूपाली पवार यांनी केले. सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनचे सचिव अॅड. संदिप तापकीर व महिला सचिव अॅड. संगीता कुशलकर यांनी केले तर, खजिनदार अॅड. विशाल आसाराम पोळ यांनी आभार मानले.