न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- शिरूर आणि मावळमधील नवनिर्वाचित खासदार खा. बारणे व खा. कोल्हे हे निकाल स्पष्ट झाल्यानंतर बालेवाडी येथे छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एकमेकांसमोर आले.
यावेळी कोल्हे यांनी विजयी उमेदवार खा. यांनी बारणे यांचे अभिनंदन केले. तसेच श्रीरंग बारणे यांनीही त्यांचे हसून अभिनंदन केले.











