न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता प्रभागात प्रत्यक्ष भेट दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून शैलेश मोरे यांनी सुदर्शन नगरमधील गोलांडे पार्क येथील नागरिकांच्या आरोग्य, स्थापत्य व इतर समस्या जाणून घेतल्या व महापालिका अधिकाऱ्यांना या समस्यांवर ताबडतोब कार्यवाही कण्याकरिता सूचना केल्या. यावेळी प्रभागातील नागरिकांनी आपल्या जनप्रतीनिधीचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी नगरसेवक शैलेश मोरे, आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, निरीक्षक भूषण शिंदे, Dpt. इंजि. मुठाळ, इंजि. स्वप्नील पाटील, इंजि. वाकोडे व देशपांडे, नायर व प्रभागातील आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




