न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- दिवंगत महापौर भिकु वाघेरे पाटील यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्ष, विलास मिडगिरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे पाटील, नगरसेविका निकीता कदम, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, शांती सेन तसेच, प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे-पाटील, ऋषिकेश वाघेरे पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














