न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- चिंचवड येथील मोहननगर परिसरातील सेंट पॉल शाळेचा १० वी शालांत परीक्षेतचा निकाल १०० % लागला आहे. या शाळेची १० ची ही पहिलीच बॅच होती.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शाळेचे अध्यक्ष पीटर स्मिथ, सचिव सुवर्ण माला स्मिथ, प्राचार्य सदफ शेख, शिक्षक मुनेझा पानसरे, आम्रपाली सावंत, स्वाती बेनुरे यांनी विशेष अभिनंदन केले.











