- नवरात्रीनिमित्त नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करून आपल्या सुंदर छायाचित्रांद्वारे उत्सवाचा आनंद साजरा करा!..
- “न्यूज पीसीएमसी”च्या या WhatsApp क्रमांकावर अथवा email वर आपल्या मंडळाचे अथवा समुहाचे फोटो अथवा video पाठवा…
आजचा फोटो :- अध्यात्मिक श्री सुक्त ग्रुप, बिजलीनगर…
आपण नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार परिधान केलेल्या साडीतील आपला सुंदर फोटो आम्हाला पाठवा. आपल्या छायाचित्राला न्यूज पीसीएमसीच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवून देण्याची ही संधी आहे.
आपल्या ग्रुपचे अथवा मंडळाचे नाव आणि समुह फोटो अथवा video आजच पाठवा!
संपर्क:- WHATSAPP :- 9527334109 / 9130532557
Email – [email protected]


















