न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी प्रतिनिधी :- आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्चच्यावतीने गांधी जयंतीनिमित्ताने आकुर्डी रेल्वे परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सुमारे शंभर जणांच्या चमूने या परिसरात ५० झाडे लावले.
यावेळी चर्चचे फादर डेविस तारागण, के. एम रॉय, के हरी नारायणन, एम जे बाबू, रॉय थॉमस, जयसन स्कारिया आदी विद्यार्थी व महिला या मोहिमेत सहभागी झाले होते.