न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०१९) :- महाराष्ट्र व पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणूक निकाल
महायुती :- १५९
महाआघाडी :- ९८
इतर :- ३१
चिंचवड विधानसभा :-
महायुती - लक्ष्मण जगताप :- ४०,००० मतांनी विजयी
अपक्ष - राहुल कलाटे :- पराभूत
पिंपरी विधानसभा :-
महायुती - गौतम चाबुकस्वार :- पराभूत
राष्ट्रवादी -अण्णा बनसोडे :- १९६१८ मतांनी विजयी
वंचित आघाडी - प्रवीण गायकवाड :- १३६६२
भोसरी विधानसभा :-
महायुती - महेश लांडगे :- ७७३७९ मतांनी विजयी
अपक्ष - विलास लांडे : ७९४३०
मावळ विधानसभा :-
महायुती - संजय बाळा भेगडे :- पराभूत
राष्ट्रवादी - सुनील शेळके : विजयी (१,१६,००० मतांनी विजयी)















