न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०१९) :- क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.















